गौरी गोशाळा मूर्ती, ता. बारामती, जि. पुणे येथे स्थित एक सेवाभावी संस्था आहे. आमच्या गोशाळेमध्ये गोमातांना आश्रय, चारा, पाणी आणि वैद्यकीय सेवा पुरवली जाते.
"गावो विश्वस्य मातरः" — गाय ही संपूर्ण विश्वाची माता आहे, या भावनेने आम्ही देशी गोवंशाचे संवर्धन, सेवा आणि संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
भाकड, आजारी, अपघातग्रस्त आणि सोडून दिलेल्या गोमातांचे पालन-पोषण करून, त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणे, हे आमचे मुख्य कर्तव्य आहे.

आमचे स्तंभ